Surprise Me!

चपातीसाठी फॉइल पेपर ऐवजी 'हे' वापरा | Use this instead of foil paper for Chapati | Food Tips

2026-07-29 1 Dailymotion

बऱ्याच वेळा आपण चपाती कॅरी करण्यासाठी किंवा गरम ठेवण्यासाठी फॉइल पेपरचा वापर करतो. पण फॉइल पेपरचा वापर नेहमीच सुरक्षित असतो का? आणि त्याऐवजी अधिक सुरक्षित व योग्य पर्याय कोणता असू शकतो? याविषयी तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

#Chapati #FoilPaper #KitchenTips #HealthyLiving #FoodSafety #HarshaSRodge #HealthTips #Marathi #LokmatSakhi #HealthyKitchen